भारतीय शेतमालाची निर्यात करण्यात 'ऍग्रीमा एक्झिम' प्रयत्नशील !
पुणे :- भारत देश हा एग्रीकल्चर कमोडिटी साठी एक हब आहे. शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव, आणि शेतमालाची निर्यात केल्यानंतर होणारा नफा यात जमीन आसमानाचा फरक जाणवतो. याला कारण एकच, ते म्हणजे भारतीय शेतमालाची कमी प्रमाणात होणारी निर्यात! हीच परिस्थिती सुधारण्यासाठी ऍग्रीमा एक्झिम या कंपनीची स्थापना झाली.
शेतकऱ्यांचा माल कसा योग्य भाव मिळवू शकेल, कोणत्या देशात माल निर्यात केल्याने त्यांना फायदा होऊ शकतो, याबाबतीत मार्गदर्शन करणे. तसेच परदेशातील बाजार पेठेतील मागणीनुसार कोणते पीक घ्यावे व कोणते पीक घेतल्याने त्यांचा नफा होऊ शकतो याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण ऍग्रीमा एक्झिम द्वारे शेतकऱ्यांना दिले जाते. मालासाठी योग्य जागतिक बाजारपेठ शोधून शेतकऱ्यांना त्याची माहिती करून देणे. मालाची क्वालीटी चेक करून घेणे इत्यादी मध्येही ऍग्रीमा एक्झिम सतत कार्यरत असते.
याविषयी बोलताना कंपनीचे ग्लोबल मार्केटिंग हेड विकास वाघ सांगतात, " भारताचा जीडीपी वाढावा यासाठी कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आपण ८०% उत्पादनाच्या बाबतीत शेतीवर अवलंबून असल्या कारणाने आपल्या शेतमालाची निर्यात जगभर झाली तर आपोआपच आपल्या प्रगतीच्या संधी वाढतील. ऍग्रीमा एक्झिम हे स्टार्ट अप इंडिया च्या उपक्रमातील शेतकऱ्यांसाठीचे आम्ही उचललेले पहिले पाऊल आहे. "
आपल्या शेतकऱ्यांची जागतिक बाजारपेठेत ओळख प्रस्थापित होणे, आपल्या शेतमालाला बाहेर देशात किंमत मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नैसर्गिकरित्या भारत हा सुजलाम् सुफलाम् आहे आणि याचाच फायदा आपल्या शेतीला आणि शेतकऱ्याला डिजिटल जगात करून देणे आपले कर्तव्य आहे! भारत सरकार आपल्या परीने प्रयत्नशील असतेच, मात्र ऍग्रीमा एक्झिम सारख्या कंपन्यांच्या प्रयत्नांमुळे औद्योगिक क्षेत्रात शेती अग्रगण्य होण्याच्या शर्यतीत सहभागी होते हे मोठे भाग्य.
ऍग्रीमा एक्झिम हे भारतीय कृषी क्षेत्रातील परिवर्तनाचे नवे नाव आहे. ग्राहकांची सेवा आणि त्यांचे समाधान हे ऍग्रीमा एक्झिम चे तत्व आहे! वस्तूंचा पोत आपल्या देशाची पत जगभरात राखेल हेच त्यांचे मूल्य आहे !
काय आहे ऍग्रीमा एक्झिम?
कंपनीची उद्दिष्टये:

- टेक्नोलॉजी वर आधारित एक्सपोर्ट कंपनी.
- पुणे स्थित शेतमालाची आणि लेदरच्या उत्पादनाची निर्यात करणारी आणि जागतिक बाजारपेठेत मोठं स्थान असणारी नोंदणीकृत कंपनी आहे.
- पोलंड, स्पेन, अमेरिका, ऑस्ट्रिया, यूएई, इराण, इराक या आणि अनेक देशात ड्रायफ्रूट्स, लेदर, इतर शेतमाल तसेच टेक्स्टाईल निर्यातीतील विश्वसनीय नाव!
- सामायिक फायद्याच्या मूल्यांवर या कंपनीची वाटचाल सुरु असून, कृषी सेवा आणि भारतीय चलनाच्या मूल्याच्या वृद्धीमध्ये मोलाचा वाटा या कंपनीचा आहे.
- एफ आय इ ओ, एपीडा, स्पायसेस बोर्ड ऑफ इंडिया, एम एस एम इ, कौन्सिल ऑफ लेदर एक्स्पोर्ट इत्यादींचे सर्टिफिकेशन आणि मेम्बरशिप प्राप्त अशी नामांकित कंपनी!
कंपनीची उद्दिष्टये:
- - भारतीय कृषीमालाच्या निर्यातीत वाढ
- - सप्लाय चेन मध्ये परिवर्तन
- - जीडीपी वृद्धीसाठी प्रयत्न
- - डोमेस्टिक उत्पादनाची निर्यात वाढावी यासाठी इथल्या उत्पादकासाठी एक्स्पोर्ट अप्लिकेशन लाँच.